Surprise Me!

हा माणूस वर्षभरात ३०० दिवस झोपलेला असतो... | Rajasthan Man Sleeps For 300 Days A Year | Kumbhakarna

2021-09-13 1 Dailymotion

हे आहेत, पुरखाराम... सोशल मीडियावर सगळेच यांना कलयुगातले कुंभकर्ण म्हणतायत.. तुम्हाला जर ही अतिशयोक्ती वाटत असेल, तर आधी त्यांना हे नाव का दिलं जातंय, हे जाणून घ्या... ४२ वर्षांचे पुरखाराम महिन्यातून २५ दिवस झोपलेले असतात... वर्षाचा हिशेब केला तर ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस हे महाशय निद्रावस्थेत असतात... तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? तर हो हे शक्य आहे... पुरखाराम खरचं इतके दिवस झोपलेले असतात... यामागचं कारण तुम्हाला सांगतो, पण याच्या पलिकडे पुरखाराम यांच्या या झोपेचं प्रकरण किती गंभीर आहे, हे समजून घ्या...

#Lokmat #Rajasthan #Kumbhakarna #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon